SwapnilDhamdhere

अ‍ॅड. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे

अ‍ॅड. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे

संचालक- पुणे जिल्हा दूध संघ,कात्रज

अध्यक्ष- जिल्हा राष्ट्रवादी क्रीडा संघटना

अ‍ॅड.स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण चेहरा म्हणून गौरवले जातात.तळेगाव ढमढेरे[ता. शिरूर] येथील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे यांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी सलामी झाली. व त्यांची  पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रज च्या संचालक पदी निवड झाली आणि त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली . त्याचप्रमाणे स्वप्नील ढमढेरे यांचे क्रीडा क्षेत्रात मोलाचे  योगदान आहे ,
ते एक धनुर्विद्या आंतरराष्टीय खेळाडू आहेत. यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले आहे.  त्यांच्या देश पातळीवरील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुमतीने त्यांची जिल्हा क्रीडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

बातम्या

तळेगाव ढमढेरे[ता. शिरूर] येथील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे यांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच विजयी सलामी झाली. वकिलीचे शिक्षण घेतलेल्या व राष्ट्रीय

पुणे जिल्हा दूध संघाच्या संचालकांमध्ये प्रथमच राष्ट्रीय खेळाडूची वर्णी लागली. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतून शिरूर तालुक्यातून निवडून आलेल्या संचालकांपैकी स्वप्नील ढमढेरे हे अगदी कमी वयात निवडून आलेले संचालक आहेत.

आर्चरी या खेळ प्रकारात स्वप्नील ढमढेरे यांनी सतत संघर्ष करत आंतरराष्ट्रीय खेळाडूचा पल्ला गाठला .तसेच त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Let’s Connect

Write a message to share it with Adv. Swapnil B. Dhamdhere

#stay connected on facebook

#stay connected on INSTAGRAM

#stay connected on WHATSAPP